शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

तेलंगणा पोलिसांची बोगस ‘इसिस’ वेबसाईट

By admin | Updated: May 2, 2017 00:50 IST

मुस्लीम युवकांना जहाल बनवत इसिसकडे आकृष्ट करण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी बोगस वेबसाईट बनविल्याचा खळबळजनक

हैदराबाद : मुस्लीम युवकांना जहाल बनवत इसिसकडे आकृष्ट करण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी बोगस वेबसाईट बनविल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी केल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या दिग्विजयसिंग यांनी बेजबाबदार विधान केले असून त्यांनी ते मागे घ्यावे, अशी मागणी सत्ताधारी टीआरएसने केली आहे. मुस्लीम युवकांना कट्टरवादी बनविण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी इसिसच्या नावे बोगस वेबसाईट बनविली असल्याचे दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटर पेजवर म्हटले. चिथावणीजनक मजकूर अपलोड करीत मुस्लीम युवकांना इसिसचा घटक बनविण्यासाठी तेलंगणा पोलिसांना पकडले जावे काय? ही नैतिकता ठरते काय? तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांनी पोलिसांना ते अधिकार बहाल केले काय? असे घृणित कृत्य करणाऱ्यांना शिक्षा ठोठावली जावी, असे ते टिष्ट्वटरच्या मालिकेत म्हणाले.(वृत्तसंस्था)विधान मागे घ्यावे, अन्यथा पुरावे द्यावे...दिग्विजयसिंग यांनी बेजबाबदार विधान मागे घ्यावे, अन्यथा त्याची पुष्टी करणारे पुरावे सादर करावे, या शब्दांत तेलंगणाचे उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी आव्हान दिले आहे. दिग्विजयसिंग यांनी अतिशय बेजबाबदार विधान केले असून त्यांनी ते विनाअट मागे घ्यावे अथवा पुरावे सादर करावे, असे मुख्यमंत्री के. सी. राव यांचे पुत्र रामा राव यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.