शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
4
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
5
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
6
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
7
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
8
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
9
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
10
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
11
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
12
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
13
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
14
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
15
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
16
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
17
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
18
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
19
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
20
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!

बापरे! कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच महिलेवर अंत्यसंस्कार; 'एवढे' पॉझिटिव्ह तर तब्बल 350 कुटुंबांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 12:08 PM

कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले 19 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

तेलंगणाः कोरोनानं भारतात हाहाकार माजवलेला असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. विशेष म्हणजे कोरोनानं मृत्यू झालेल्यांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनानं झालाय हे सिद्ध होत नाही. त्याचा रिपोर्ट येणं बाकी असतं, अशा वेळी त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाड कपड्यात घट्ट गुंडाळून दिला जातो. जेणेकरून जरी तो संक्रमित असला तरी इतरांना त्याचा संसर्ग होऊ नये. तेलंगणाच्या सांगारेड्डी येथेसुद्धा असाच एक प्रकार समोर आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या 25 पैकी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. हे लोक 10 जून रोजी सांगारेड्डीच्या जहिराबाद येथे एका महिलेच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते.कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर शनिवारी या लोकांची तपासणी केली गेली, त्यानंतर त्यातील 19 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. या सर्वांना हैदराबादच्या गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही महिला झहिराबादच्या शांतीनगर कॉलनीत राहत होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. जेव्हा महिलेची कोरोना टेस्ट झाली, तेव्हा ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली.मृत्यूनंतर आला महिलेचा कोरोना रिपोर्ट55 वर्षीय महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचा कोरोनासाठी नमुना 9 जून रोजी घेण्यात आला, रिपोर्ट येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या प्रशासनाने निष्काळजीपणाने कोरोना रिपोर्टची वाट न पाहता महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबातील सदस्यांना दिला. महिलेच्या नातेवाईकांनी पारंपरिक विधी पाळत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.शांतीनगर कंटेन्मेंट झोन केला घोषित या महिलेच्या कोरोना रिपोर्टनंतर शांतीनगरमधील लोक घाबरले आहेत. प्रशासनाने शांतीनगरला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले असून, 350 घरांमध्ये चाचणी घेण्यात येत आहे. प्रशासन या घरांमध्ये स्वच्छताही करीत आहे.सांगारेड्डीत कोरोना विषाणूची 25 प्रकरणेशनिवारी सांगारेड्डीत कोरोना विषाणूची 25 प्रकरणे आढळली आहेत. शनिवारी तेलंगणामध्ये कोरोना विषाणूचे 253 रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकाच दिवसात कोरोना संसर्ग होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. हैदराबादमध्ये कोरोना विषाणूच्या 179 घटना घडल्या आहेत.

हेही वाचा

कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!

'या' कठीण काळात भगवद्गीतेमध्ये शोधा शक्ती अन् शांती : तुलसी गबार्ड

CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित

CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या