शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला मिळाले 1 कोटी; मुलाने ऑनलाइन गेममध्ये उडवले 95 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:56 IST

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात राहणाऱ्या शेतकऱ्याला जबर धक्का बसला आहे.

रंडारेड्डी: तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने ऑनलाइन गेममध्ये तब्बल 95 लाख रुपये उडवले आहेत. सरकारने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून हे पैसे शेतकऱ्याला देण्यात आले होते. या घटनेनंतर श्रीनिवास रेड्डी यांना जबर धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहाबाद मंडलातील सीतारामपूर येथील श्रीनिवास रेड्डी यांच्या मालकीची 10 एकर जमीन नुकतीच तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ (TSIIC) साठी सरकारने संपादित केली होती. त्यांना प्रति एकर 10.5 लाख रुपये दराने 1.05 कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती. 

इतर ठिकाणी जमीन घेतली होतीया पैशातून त्यांना हैदराबादच्या हद्दीतील शमशाबाद मंडलातील मल्लापूर येथे अर्धा एकर जमीन खरेदी करायची होती. त्यांनी 70 लाख रुपयांचा करार केला होता आणि 20 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले होते. पण, श्रीनिवास यांच्या मुलाने "किंग 567" या ऑनलाइन कॅसिनोमध्ये पैशांचा जुगार खेळला आणि ही रक्कम उडवली. शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करुन घेतली होती. 

सायबर सेलमध्ये गुन्हा दाखलश्रीनिवास रेड्डी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सायबर क्राइम पोलिसांसमोर नोंद केली आहे. सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रीनिवास रेड्डी यांचा धाकटा मुलगा हर्षवर्धन रेड्डी हैदराबादच्या निजाम कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. सायबर क्राइम विभाग करत आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमTelanganaतेलंगणा