शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नेते, अभिनेत्यांसह मतदानाचा उत्साह, तेलंगाणात ६४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:34 IST

Telangana Assembly Election: तेलंगणातील ११९ विधानसभा जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात ६३.९४ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. आदिलाबादमध्ये मतदानासाठी आलेल्या दोन वयोवृद्ध मतदारांचा मृत्यू झाला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. 

हैदराबाद - तेलंगणातील ११९ विधानसभा जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात ६३.९४ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. आदिलाबादमध्ये मतदानासाठी आलेल्या दोन वयोवृद्ध मतदारांचा मृत्यू झाला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. 

आदिलाबादमध्ये मतदानासाठी आलेल्या टोकला गंगाम्मा (७८) आणि राजन्ना (६५) या दोन वृद्धांचा मृत्यू झाला. रांगेत उभ्या असलेल्या टोकला गंगाम्मा यांना हृदयविकाराचा झटका आला. दुसरीकडे रांगेत उभ्या असलेल्या राजण्णा यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. रुग्णालयात नेतताना ते दगावले. मतदानादरम्यान तीन ते चार ठिकाणी बीआरएस आणि भाजप कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत झटापट झाली. काही ठिकाणी लाठीचार्जही झाला. तेलंगणातील १३ नक्षलग्रस्त प्रभावित विधानसभा जागांवर गुरुवारी दुपारी ४ वाजता मतदान शांततेत पार पडले. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सिद्दीपेट जिल्ह्यातील चिनरामाडाका गावात मतदान केले, तर एमआयएम प्रमुख असद्दुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमध्ये मतदान केले.

‘डीपफेक’वरून तक्रारबीआरएसने काँग्रेसच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, पक्षाने बनावट मजकूर तयार करण्यासाठी ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा वापरल्याचा आरोप केला.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Votingमतदान