शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञान केवळ प्रशासकीय सोय नव्हे, एक घटनात्मक साधन : सरन्यायाधीश सूर्य कांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:46 IST

Navi Delhi News: तंत्रज्ञान हे आता केवळ एक प्रशासकीय सोय राहिलेले नाही, तर ते एक घटनात्मक साधन झाले आहे. हे एक असे साधन आहे जे कायद्यासमोर समान न्यायाला बळकटी देऊ शकते, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी शनिवारी सांगितले.

नवी दिल्ली - तंत्रज्ञान हे आता केवळ एक प्रशासकीय सोय राहिलेले नाही, तर ते एक घटनात्मक साधन झाले आहे. हे एक असे साधन आहे जे कायद्यासमोर समान न्यायाला बळकटी देऊ शकते, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी शनिवारी सांगितले. उपलब्धतेसोबतच आणि न्यायपालिकेला प्रक्रियात्मक संकेतांच्या पलीकडे जाण्याची संधी हे तंत्रज्ञान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘न्यायालयीन प्रक्रियेची पुनर्रचना आणि डिजिटल परिवर्तन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात सरन्यायाधीश बोलत होते. ते म्हणाले की, . एखाद्या व्यक्तीकडे कितीही साधने किंवा परिस्थिती असो, निष्पक्ष, वेळेवर आणि प्रभावीपणे त्याला न्याय मिळायला हवा, हे ते वचन आहे. 

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि जितीन प्रसाद यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, न्यायालयीन अधिकारी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीशांसमोर बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, नागरिक, वकील आणि इतर लाभधारकांना खऱ्या अर्थाने कितपत लाभ होतो यावरच न्यायप्रणालीतील सुधारणांचा ताळेबंद आखला जाऊ शकतो. 

 कायदे व आदेशात स्पष्टता हवी : मेघवालयाप्रसंगी बोलताना कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, न्याय, जीवन आणि व्यवसायात सूत्रबद्धता आणण्यासाठी कायदा सहजपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कायदे आणि आदेशात अधिक स्पष्टता असेल तर ते कार्यान्वित करणे अधिक सोपे होईल. १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था अशी शक्य नाही : केवळ भांडवल व धोरणांच्या माध्यमातून भारत १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होऊ शकत नाही. यात कायदेप्रणालीतील गुणवत्ता एक महत्त्वाचा घटक असेल, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Technology: Not just administrative ease, but a constitutional tool: CJI Kant

Web Summary : Technology strengthens equal justice before the law, said Chief Justice Surya Kant. He emphasized technology's role beyond administration, enabling fair, timely justice for all, regardless of circumstances. Law Minister Meghwal stressed clarity in laws for easier implementation.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय