शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

तामिळनाडूत काँग्रेसमध्ये फूट

By admin | Updated: November 4, 2014 02:16 IST

तामिळनाडूतही मोठा धक्का बसला़तामिळनाडूतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जीक़े.वासन यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत नवी चूल मांडण्याचा निर्णय जाहीर केला़

चेन्नई/नवी दिल्ली : अनेक आघाड्यांवर संघर्ष करीत असलेल्या काँग्रेसला तामिळनाडूतही मोठा धक्का बसला़तामिळनाडूतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जीक़े.वासन यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत नवी चूल मांडण्याचा निर्णय जाहीर केला़या घोषणेनंतर काँग्रेसनेही तात्काळ कारवाई करीत वासन यांना पक्षातून बडतर्फ केले़ काँग्रेसबद्दल अनुचित टीकाटिप्पणी केल्याबद्दल वासन यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याचे पक्ष प्रवक्ते अजय कुमार यांनी नवी दिल्लीत स्पष्ट केले़ चेन्नईत पत्रकार परिषदेत वासन यांनी आम्ही लवकरच स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहोत, असे सांगितले़ ४७ वर्षांत काँग्रेसला राज्यात सत्ता मिळवता आली नाही़ ही स्थिती सुधारण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न मुळीच समाधानकारक नाहीत़ यामुळेच आपण बाहेर पडत असल्याचे ते म्हणाले़ तथापि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका करणे त्यांनी टाळले़ (वृत्तसंस्था)