शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटमध्ये तामिळ अभिनेत्री, पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 02:06 IST

चेन्नईतील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून, या प्रकरणात एका तामिळ अभिनेत्रीला अटक केली आहे. तेथून आणखी तिघी जणींची सुटका करण्यात आली असून, त्याही टीव्ही मालिका व तामिळ चित्रपटांशी संबंधित आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

चेन्नई : चेन्नईतील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून, या प्रकरणात एका तामिळ अभिनेत्रीला अटक केली आहे. तेथून आणखी तिघी जणींची सुटका करण्यात आली असून, त्याही टीव्ही मालिका व तामिळ चित्रपटांशी संबंधित आहेत, असे पोलिसांनी सांगितले.अभिनेत्री संगीता तिचा सहकारी सतीश याला पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईजवळील पानयुरमधील एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये हा व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापा घातला. संगीताला पाहून पोलिसांना धक्काच बसला. ही अभिनेत्री १९९६ पासून अनेक तामिळ टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. अन्य काही अभिनेत्रीही या रॅकेटमध्ये सहभागी असाव्यात, असा पोलिसांना संशय आहे.संगीताखेरीज आणखी ज्या तीन अभिनेत्री तिथे होत्या, त्या चित्रपटात व मालिकांत लहानसहान भूमिका करीत असत. टीव्ही मालिकांमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन, त्यांना या व्यवसायात आणले गेले की पैशासाठी त्या स्वत: तिथे आल्या, याची चौकशी पोलीस करीत आहेत. त्या तिघींनी महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Arrestअटक