शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-1 ची चर्चा; जानेवारीत होऊ शकते लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:35 IST

हैदराबाद येथील स्कायरुट या कंपनीने सात मजली मल्टी स्टेट वाहन विक्रम-1 लाँच केले.

चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आता विक्रम-1 ची जोरदार चर्चा सुरू आहे. विक्रम- 1 निळ्या रंगाचा आहे. स्पेसटेक स्टार्टअप स्कायरुट एअरोस्पेस याचे पुढच्या वर्षीच्या सुरुवातील लाँचींग करण्यासाठी तयारी करत आहे. या कंपनीने गेल्या वर्षी भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट विक्रम-एस लाँच केले होते. रॉकेटला सबऑर्बिटल स्पेसमध्ये पाठवून त्यांनी इतिहास रचला.

'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती

हैदराबाद येथील स्कायरुट या कंपनीने मंगळवारी सात मजली मल्टी-स्टेट लाँच वाहन विक्रम-1 चे अनावरण केले. याची पेलोड क्षमता ३०० किलोग्रॅम आहे. पृथ्वीच्या कमी कक्षेत उपग्रह ठेवण्याची त्याची क्षमता आहे. या संदर्भात स्कायरूटचे सह-संस्थापक आणि सीईओ पवन कुमार चंदना यांनी माहिती देली. ते म्हणाले की, विक्रम-1 हे सर्व कार्बन फायबर बॉडी असलेले भारतातील पहिले रॉकेट आहे. हे 3D-प्रिंटेड लिक्विड इंजिनसह सुसज्ज आहे. मात्र, पहिले विक्रम-1 मिशन अंशतः व्यावसायिक असेल. स्कायरूट पूर्णपणे व्यावसायिक होण्याआधी आणि महसूल मिळवण्यास सुरुवात करण्यापूर्वी सुमारे ३-४ विक्रम-1 मोहिमे पुढील दीड वर्षांत वाढवली जातील.

२०१८ मध्ये इस्रोच्या दोन माजी शास्त्रज्ञांनी स्थापन केलेल्या स्कायरूटने आतापर्यंत ५२६ कोटी रुपये उभे केले आहेत. लवकरच ब्रिजिंग फेरी वाढवण्याचे नियोजन आहे.

विक्रम-1 मध्ये काय आहे? 

विक्रम-1 हे सात मजली रॉकेट आहे.अनेक उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे.कमी पृथ्वीच्या कक्षेत ३०० किलो पेलोड वितरीत करण्याची क्षमता आहे.हे कार्बन-फायबर संरचना असलेले रॉकेट आहे.विक्रम-एस रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतरचे हे दुसरे रॉकेट आहे.त्याची पेलोड क्षमता, आर्किटेक्चर आणि लवचिकता आश्चर्यकारक आहे.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो