शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

स्वामी चिदानंद सरस्वती करणार गोदा स्वच्छता जनजागृती गंगा ॲक्शन परिवार : स्वच्छता दिवस पाळण्यासाठी नियोजन

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त उत्तराखंड ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष गंगा ॲक्शन परिवाराचे प्रणेता व जिवा संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज नाशिक येथे आले असून, गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त उत्तराखंड ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष गंगा ॲक्शन परिवाराचे प्रणेता व जिवा संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज नाशिक येथे आले असून, गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
स्वामी चिदानंद सरस्वती यांचा एक सप्ताहभर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम असून, या काळात ते आध्यात्मिक व रचनात्मक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यापूर्वी त्यांनी गंगासह अनेक नद्यांची स्वच्छता करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली. तसेच पर्यावरण, संरक्षण, शिक्षण व आरोग्य विषयक मोहीम राबविली आहे. गोदावरी स्वच्छतेसाठी काय उपाययोजना करता येईल. यासाठी प्रबोधन करणार असून, संत संमेलनात सहभागी होणार आहेत.