शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जलद निकाल देणाऱ्या न्यायाधीशाचे निलंबन, न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 11:36 IST

सुप्रीम कोर्टात होणार याचिकेची सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पॉक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या प्रकरणांसह अन्य काही खटल्यांचा अतिशय जलद निकाल देणाऱ्या एका अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशाला पाटणा उच्च न्यायालयाने निलंबित केले होते. त्या निकालाविरोधात या न्यायाधीशाने दाखल केलेली याचिका सुनावणीस घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने बिहार सरकारला नोटीस जारी केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय लळीत व न्या. एस. आर. भट यांच्या खंडपीठासमोर बिहारमधील अरारिया येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत राय यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

त्या खटल्याचा निकाल चार दिवसांत दिला होता या याचिकेत राय यांनी म्हटले आहे की, सहा वर्षांच्या बालिकेवरील बलात्कार प्रकरणाच्या खटल्याचा मी एका दिवसात निकाल दिला.  आणखी एका खटल्याचा चार दिवसांत निर्णय जाहीर केला. मी आरोपीला कारावासाची शिक्षा दिली. त्या खटल्याचा निकाल चार दिवसांत दिला होता.  या निकालांचे बिहार सरकार व जनतेनेही कौतुक केले. मात्र, विशिष्ट यंत्रणेतील काही लोकांनी माझ्याबाबत पक्षपाती दृष्टिकोन बाळगला आहे. त्यातूनच ही कारवाई झाली.

टॅग्स :BiharबिहारCourtन्यायालय