यापूर्वी २०१३ मध्ये निलंबन
By admin | Updated: February 22, 2016 23:56 IST
इन्फो-
यापूर्वी २०१३ मध्ये निलंबन
इन्फो-यापूर्वी २०१३ मध्ये निलंबन२०१३ मध्ये निमखेडी शिवारातून वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी सुरु असल्याने तत्कालीन तहसीलदारांच्या पथकाने १४ नोव्हेंबर २१०३ रोजी रात्री दादावाडी परिसरात एक डंपर पकडले होते. त्या डंपरमध्ये तलाठी नेमाने यांची भागीदारी असल्याचा संशय आल्याने या प्रकरणाची जिल्हाधिकार्यांनी चौकशी केली होती. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमाने यांच्यावर १८ नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी अभिजित भांडे यांनी निलंबनाची कारवाई केली होती.