शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सुशीलकुमार शिंदे हिमाचलसाठी निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 03:55 IST

नवी दिल्ली : अलीकडेच निवडणुका झालेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या नवनिर्वाचित विधानसभांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते निवडण्यासाठी होणा-या बैठकींसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अनुक्रमे अशोक गेहलोत व सुशीलकुमार शिंदे या दोन सरचिटणीसांची नेमणूक केली आहे.

नवी दिल्ली : अलीकडेच निवडणुका झालेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या नवनिर्वाचित विधानसभांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते निवडण्यासाठी होणा-या बैठकींसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अनुक्रमे अशोक गेहलोत व सुशीलकुमार शिंदे या दोन सरचिटणीसांची नेमणूक केली आहे. पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार या बैठकींच्या वेळी गुजरातमध्ये माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे गेहलोत यांना तर हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात शिंदे यांना मदत करतील.मेघालय विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना नेमण्यात आल्याचेही पक्षाने कळविले आहे.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे