शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘टपाल’चे स्वरूप बदलण्यासाठी सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 05:03 IST

आॅनलाइन सेवांचा वाढता विस्तार व पत्रव्यवहाराचे घटलेले प्रमाण पाहून, टपाल कार्यालयांची उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी विभागाने जनतेकडून मते मागवण्याचे ठरवले आहे.

संतोष ठाकूरनवी दिल्ली : आॅनलाइन सेवांचा वाढता विस्तार व पत्रव्यवहाराचे घटलेले प्रमाण पाहून, टपाल कार्यालयांची उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी विभागाने जनतेकडून मते मागवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आॅनलाइन सर्व्हे सुरू झाला आहे. त्यात सामान्यांनी टपाल खात्याच्या वेगवेगळ््या सेवांबद्दलच नव्हे, तर टपाल कार्यालयांचे स्वरूप कसे असावे याविषयीही सूचना करू शकतील. त्याद्वारे कोणत्या सेवा दिल्या जाव्यात व कोणत्या लाभदायक ठरतील यासाठी काय पावले उचलणे शक्य होईल.टपाल विभागाचे प्रवक्ते शंभुनाथ चौधरी म्हणाले की,सामान्य लोक १५ मे, २०१८ पर्यंत टपाल विभागाचे संकेतस्थळ इंडिया पोस्टवर जाऊन सूचना करूशकतील. लोकांना टपाल विभागाशी जोडणे व त्यांची महत्त्वाची मतेव सूचना मिळवणे, असा याचाहेतू आहे.वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की ज्या सेवा टपाल विभागातआज नाहीत परंतु वेगवेगळ््या क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या आहेत त्या समजून घेणे, हाही एक हेतू सर्व्हेचा आहे. टपाल विभागात बसच्या तिकिटाचे बुकिंग सुरू करावे, अशीही सूचना आली आहे. अनेक राज्यांत बस तिकिटाचे बुकिंग आॅनलाइन होते, पण तेथील अनेक लोकइंटरनेट सेवेशी परिचित नाहीत. ते टपाल कार्यालयात बसचे तिकीट बुक करू शकतील.