शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई

By admin | Updated: September 29, 2016 19:32 IST

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रूचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते.

- विजय खरे

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रूचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते. भारताने केलली सर्जिकल स्ट्राईक ही पाकिस्तान विरोधातील कृती नाही. ही कारवाई दहशतवादाच्या विरोधातील आहे, हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. युद्धाची शक्यता नाही  अर्थातच या कारवाईचे दूरगामी परिणामही लक्षात घ्यायला हवेत. हा कमी तीव्रतेचा संघर्ष असून दोन्ही देशांना युद्धाच्या जवळ नेणारा आहे. परंतु आजची भूराजकीय, भूसामरिक तसेच आंतराष्ट्रीय परिस्थीती पाहता दोन्ही देशात युद्ध होणे शक्य नाही. या सारख्या कारवाया भारताने या याधीही केलेल्या आहेत. अमेरिकेनेही दहशदवाद्यांविरोधात पाकिस्तानात या प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. दहशदवाद्यांवर नियंत्रण हाच अशा कारवायांचा हेतू असतो. त्यामुळे पाकिस्तान जरी बाबत ओरडत असला तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची नाकेबंदी केलेली आहे.दहशतवादाला वचकगेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतात दहशदवादी हल्ले झाले. एका लोकशाही देशावर होणारे हल्ले ही निंदनीय बाब होती. यामुळे या प्रकरच्या कारवाई करण्यात यावी अशी सर्व सामान्यांचीही भावना होती. त्यामुळे याचे स्वागत होईल. पण अशा कारवाईमुळे दहशदवादाचा बिमोड किंवा समुळ उच्चाटन होईल असे नाही. दहशदवादाला विविध पैलु आहेत. त्यांचा समुळ उच्चाटन होणे शक्य नाही. मात्र, या कारवायांमुळे त्यांच्यावर वचक नक्कीच बसेल.

(लेखक संचालक यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहेत)