शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश प्रभू यांची ‘ब्लूमबर्ग’च्या सल्लागार मंडळावर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 06:02 IST

Suresh Prabhu: माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती झाली आहे. मान्यताप्राप्त जागतिक आर्थिक व्यासपीठ असलेल्या या संस्थेवर नियुक्ती झालेले ते एकमेव भारतीय ठरलेत.

नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती झाली आहे. मान्यताप्राप्त जागतिक आर्थिक व्यासपीठ असलेल्या या संस्थेवर नियुक्ती झालेले ते एकमेव भारतीय ठरलेत.

२०१८ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे व्यासपीठ जागतिक अर्थव्यवस्थेच्या भवितव्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी  संवाद आणि चर्चा घडवून आणण्याचे कार्य करते. या सल्लागार मंडळावर इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती जोको विडोडो, आयएमएफच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ आणि इतर अनेक मान्यवर आहेत.

सहा वेळा खासदार राहिलेले सुरेश प्रभू हे वाजपेयी सरकारमध्ये तसेच मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. त्यांनी उद्योग, ऊर्जा, पर्यावरण व वने, रेल्वे, नागरी उड्डयन, वाणिज्य व उद्योग इत्यादी अनेक मंत्रालयांचा कार्यभार सांभाळलेला आहे. प्रसिद्ध सनदी लेखापरीक्षक (सीए) असलेले प्रभू हे सध्या हरयाणाच्या सोनीपत येथील ऋषिहुड विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ते अतिथी प्राध्यापकही आहेत. 

 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय