शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:15 AM

नवी माहिती झाली उघड; राजस्थानातून एकाला अटक

सूरत : येथे ११ वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करुन खून केल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली असून या माय-लेकींची ३५ हजारात विक्री झाली होती असे आता स्पष्ट होत आहे. राज्य पोलिसांनी हा दावा केला असून या प्रकरणात राजस्थानहून एकास अटक करण्यात आली आहे.पोलिस तपासातून समोर आले की, मुलीची आई विधवा आहे. ती राजस्थानच्या गंगापूरची रहिवासी आहे. दोघींना खरेदी करुन सूरतला आणण्यात आले होते. मजूर म्हणून त्यांच्याकडून काम करुन घेतले जात होते. यातील आरोपीचे नाव हरसाई गुर्जर (३५)असे असून तो राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. क्राइम ब्रँचने आरोपीच्या दोन भावांना हरिसिंह आणि अंबरिश गुर्जर याला ताब्यात घेतले आहे.हरसाई आणि त्याचा भाऊ हरिसिंह सूरतमध्ये मार्बल कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम करतात. हरसाईने पीडित महिला आणि तिची मुलगी यांना खरेदी करुन येथे आणले होेते. हरसाई हा दोघींकडून मजूरांचे काम करुन घेऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता. ही महिला जेव्हा मुलीवरील बलात्काराचा विरोध करत होती तेव्हा तो तिला जिवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे ही महिला येथून गायब झाली. तेव्हा आरोपीने मुलीचा गळा दाबून खून केलाआणि जवळच झुडपात तिला टाकून दिले.

टॅग्स :Rapeबलात्कार