शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

'नीट' परिक्षेसंबंधी निर्णय बदलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By admin | Updated: April 30, 2016 13:59 IST

नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, यामुळे नीट परिक्षा 1 मे रोजी होणार हे स्पष्ट झालं आहे

ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 30 - 'नीट' परिक्षेबाबात विद्यार्थ्यांमधील संभ्रमाचं वातावरण अजूनही संपलं नसताना आता सर्वोच्च न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली आहे. नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे ठरल्याप्रमाणे नीट परिक्षा 1 मे रोजी होणार हे स्पष्ट झालं आहे. 
 
सर्वोच्च न्यायलायने गुरुवारी दिलेला आपला निर्णय बदलण्याची मागणी फेटाळली आहे. यावेळी न्यायालयाने विद्यार्थ्यांनी अभ्यासा लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे.  नीट परीक्षा आणि राज्यांच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्यामुळे परिक्षेसाठी तयारी करणं अवघड जात असल्याचं काही विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून आता सोमवारी होणा-या पुनर्विचार याचिकेकडे सर्वांचं  लक्ष लागून राहिलं आहे.
 
दरम्यान नांदेडमध्ये विद्यार्थांनी जिल्हाधिका-यांनी निवेदन देत 'नीट'चा संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे. ४०० विद्यार्थी आणि पालक जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा घेऊन गेले होते.