शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालय म्हणाले ‘सॉरी’, खटल्याला १३ वर्षे उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:45 IST

एक गुन्हेगारी खटला सुरू होण्यास १३ वर्षे लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करीत ‘सॉरी’ म्हटले आहे.

नवी दिल्ली : एक गुन्हेगारी खटला सुरू होण्यास १३ वर्षे लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करीत ‘सॉरी’ म्हटले आहे. उच्च न्यायालयाकडून दोन वेगवेगळ्या; पण एकदुसºयाशी संबंधित प्रकरणात एकाच दिवशी दोन विरोधाभासी आदेश दिल्यामुळे या खटल्याच्या सुनावणीस उशीर झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, यामुळे एक कायदेशीर समस्या निर्माण झाली. कारण, एका आदेशात या प्रकरणाचा तपास थांबविण्यात आला, तर दुसºया प्रकरणात तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. कायदेशीर समस्येत अडकलेले हे प्रकरण २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात महिलेने आपल्या भावांविरुद्ध २००४ मध्ये तक्रार देत म्हटले होते की, भावांनी आपले दुकान बळकाविले आहे. मात्र, या प्रकरणात असे दाखविण्यात आले की, या महिलेने दुकान आपल्या भावांना भाड्याने दिले आहे. न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या पीठाने म्हटले आहे की, हा खटला सुरू होण्यास वेळ झाल्याबाबत आम्हाला खेद आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय