शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शारदाप्रकरणी सीबीआय दाखल करणार पूरक आरोपपत्र

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयची विशेष गुन्हे शाखा पुढील आठवड्यात पूरक आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे़ सीबीआयच्या सूत्राने मंगळवारी ही माहिती दिली़ शारदा घोटाळाप्रकरणी या आठवड्यात आम्ही अलीपूर न्यायालयात पूरक आरोपपत्र दाखल करणार आहोत, असे संबंधित सूत्राने सांगितले़

कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयची विशेष गुन्हे शाखा पुढील आठवड्यात पूरक आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे़ सीबीआयच्या सूत्राने मंगळवारी ही माहिती दिली़ शारदा घोटाळाप्रकरणी या आठवड्यात आम्ही अलीपूर न्यायालयात पूरक आरोपपत्र दाखल करणार आहोत, असे संबंधित सूत्राने सांगितले़
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपपत्रात पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्रा, तृणमूलचे माजी राज्यसभा खासदार श्रींजॉय बोस आणि निलंबित खासदार कुणाल घोष व अन्य व्यक्तींचा समावेश असणार आहे़ शारदा घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेल्या काही प्रभावशाली व्यक्तींची नावेही यात असणार आहेत़
मित्रा हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामिनासाठी त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावरील सुनावणी अद्याप व्हायची आहे़अलीकडे सीबीआयने शारदा घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुदीप्तो सेन, देबजनी मुखर्जी, रजत मुजुमदार, सदानंद गोगोई, देबब्रता मुजुमदार आणि कुणाल घोष आदींच्या नावांचा समावेश होता़
दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाच्या सूत्रांच्या मते, सीबीआयच्या पूरक आरोपपत्रानंतर अंमलबजावणी संचालनालयाद्वारेही याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले जाणार आहे़ (वृत्तसंस्था)