शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

सुपरस्टार अमिताभ आणि जया राहतात वेगळे

By admin | Updated: January 23, 2017 16:43 IST

सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या काही वर्षापासून एकत्र राहत नसल्याचा खुलासा बीग बी यांच्या निकटवर्तीयांने केला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या काही वर्षापासून एकत्र राहत नसल्याचा खुलासा बीग बी यांच्या निकटवर्तीयांने केला आहे. अमिताभ बच्चन यांचे निकटवर्तीय असलेले आणि समाजवादी पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले अमर सिंह यांनी काल हा गौप्यस्फोट केला आहे. सतत नेहमी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यांविषयी अनेक बातम्या येत असतात.

सपामधून हकालपट्टी झाल्यानंतर काल वाराणसी येथील गढवा आश्रमात आलेल्या अमरसिंह यांनी पत्रकारांशी मनमोकळी बातचीत केली. मीच भांडणे लावतो, असा माझ्यावर आरोप होतो. पण ते खरे नाही. माझ्यावर अमिताभला जयापासून वेगळे केल्याचा आरोप झाला. पण वस्तूस्थिती अशी की, अमिताभ जनक आणि जया प्रतीक्षामध्ये आधीपासूनच वेगळे राहतात. अंबानी परिवारातही मी भांडणे लावली असे म्हटले जाते. त्यांच्यात भांडणे लावून धीरूभाईंची संपत्ती मला थोडीच मिळणार आहे? माध्यमांनी सर्व आरोप माझ्यावर लादले. कारण त्यांच्या दृष्टीने मी खलनायक आहे. जिथे जिथे भांडणं होतात तिथे तिथे मलाच कारणीभूत समजत माझ्यावरच ठपका लावला जात असल्याचेही यावेळी अमर सिहं यांनी म्हटले आहे.