शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुजफ्फरनगर दंगल आयोगाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स

By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST

मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर दंगलीची चौकशी करीत असलेल्या एक सदस्यीय तपास आयोगाने हिंसाचारादरम्यान कामावर तैनात असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.

मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर दंगलीची चौकशी करीत असलेल्या एक सदस्यीय तपास आयोगाने हिंसाचारादरम्यान कामावर तैनात असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.
सेवानिवृत्त न्यायमूर्ती विष्णु सहाय यांनी सांगितले की, याप्रकरणी येत्या ३१ जानेवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अरुणकुमार आणि सहारनपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त भूवनेश्वरकुमार यांच्यासह आणखी नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आयोगातर्फे बुधवारी मुजफ्फरनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक मंझिल सैनी, शामलीचे जिल्हाधिकारी पी.के. सिंग आणि मुजफ्फरनगरचे मुख्य विकास अधिकारी रवींद्र गोडबोले यांच्यासह सहा जणांचे बयाण नोंदविले.
उत्तर प्रदेश सरकारने मुजफ्फरनगर हिंसाचाराच्या चौकशीसाठी सप्टेंबर २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विष्णु सहाय यांचा एक सदस्यीय आयोग स्थापन केला होता. मुजफ्फरनगर आणि आजूबाजूच्या परिसरात दंगली उसळल्यानंतर झालेल्या हिंसाचारात ६० च्यावर लोक मृत्युमुखी पडले होते. तर सुमारे ४०,००० लोकांना स्थलांतरण करावे लागले. (वृत्तसंस्था)