सारांश जोड
By admin | Updated: February 11, 2015 23:47 IST
उड्डाणपूल काळोखात
सारांश जोड
उड्डाणपूल काळोखातनागपूर : वर्धा मार्गावरील चिंचभवन उड्डाण पुलावरील पथदिवे बंद असल्याने तेथे अपघात होण्याचा धोका आहे. या पुलावर सर्वाधिक वाहनांची वर्दळ असते, हे येथे उल्लेखनीय.---------------------------------पुलाला गळतीनागपूर : नागपूर रेल्वे स्थानकापुढील उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साचले असून, पुलाखाली असलेल्या दुकानांवर गळत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.-०-०-०-०-०-०-०-०-रस्त्यांवर चिखलनागपूर : मंगळवारी पहाटे झालेल्या पावसामुळे चिंचभुवन भागातील रस्ते चिखलाने माखले आहेत. त्याचा या भागातील नागरिकांना फटका बसला असून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.