शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सारांश

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

अजनी रेल्वे पुलावर धोकादायक खड्डा

अजनी रेल्वे पुलावर धोकादायक खड्डा
नागपूर : अजनी रेल्वे पुलावरील रस्त्यावर मधोमध खड्डा पडला आहे. हा खड्डा चुकविण्यात अनेक वाहनधारक अपघाताला सामोरा जात आहे, तर काही खड्ड्यात अडकून जखमी होत आहे. विशेष म्हणजे, या मार्गाने मंत्री, आमदार, नगरसेवक रहदारी करतात, मात्र अद्यापही अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मेडिकलमध्ये श्वानांचा सुळसुळाट
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधीक्षक कक्षाच्या परिसरातच कुत्रे फिरत असताना देखील कुणाचेच लक्ष नाही.

डागाला ५०० खाटांची प्रतीक्षा
नागपूर : शासकीय डागा रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ४८ खाटांचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग, यासहित इतर सुविधा नव्याने निर्माण करून अतिशय सुयोग्य उदाहरण राज्यासमोर ठेवले आहे. रुग्णालयाच्या मेहनतीमुळे शासनाने ५०० खाटांचे रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला. परंतु दीड वर्षे होऊनही यासंदर्भातील कामे सुरू झालेली नाहीत.

नवीन बाभुळखेडा रस्त्याची दुर्दशा
नागपूर : नवीन बाभुळखेडा येथील गल्ली नंबर ३ पासून ते १७ पर्यंत रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. अरुंद रस्ता, यातच डांबरीकरणही उखडल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. आमदार, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

डागा रुग्णालयाच्या मुख्य द्वारावरच अतिक्रमण
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अतिक्रमण होत असल्याने रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वैद्यकीय अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.