शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साखर नियंत्रण आदेशाला सहा महिने मुदतवाढ

By admin | Updated: April 20, 2017 04:27 IST

राज्यांना आवश्यकतेनुसार परवान्यांसोबत साखर साठवणुकीची मर्यादा निश्चित करता यावी

नवी दिल्ली : राज्यांना आवश्यकतेनुसार परवान्यांसोबत साखर साठवणुकीची मर्यादा निश्चित करता यावी, म्हणून केंद्र सरकारने यासंदर्भातील आदेशाची मुदत सहा महिन्यांसाठी (२९ आॅक्टोबर २०१७) वाढविली आहे. यामुळे राज्यांना वाजवी दरात साखर उपलब्ध करण्यासह साठेबाजी आणि नफाखोरीला आळा घालण्यासंबंधीचा नियंत्रण आदेश जारी करता येईल.मागच्या वर्षी आॅक्टोबरमध्ये केंद्र सरकारने हा आदेश सहा महिन्यांसाठी जारी केला होता. आता त्याच आदेशाला आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. साखरेचे दर ठरविणे तसेच खुल्या बाजारातील पुरवठ्यावर अन्नपुरवठा व सार्वजनिक वितरण खात्याचे नियंत्रण असते. सप्टेंबर २०१६ मध्ये साखरेचा किरकोळ भाव कमतरेच्या तुलनेत अचानक खूपच वाढला होता. त्यामुळे साखरेचा पुरवठा आणि दर तसेच आवश्यकतेनुसार साठ्याची मर्यादा निश्चित करणे जरूरी होते.चालू हंगामासाठी साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे; परंतु मागच्या वर्षी उत्पादनात घट झाल्याने साठेबाजी आणि नफेखोरी होण्याची शक्यता दिसते. त्यामुळे साखर साठवणुकीची मर्यादा निश्चित करण्यासाठी आदेशाला मुदतवाढ देणे जरूरी आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने या आदेशाला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)साखर उद्योगाला पाठबळ देण्यासाठी सरकारने अलीकडेच सवलती आणि सुलभ कर्ज दिले आहे. तसेच साखर कारखान्यांना उत्पादन क्षमतेनुसार ५ लाख मेट्रिक टन खांडसरीची साखर (रॉ शुगर) विनाशुल्क आयात करण्याची मुभाही सरकारने दिली आहे. या आयात मर्यादेमुळे साखर कारखान्यांचे रोकड सुलभतेचे प्रमाण वाढणार असल्याने त्यांना शेतकऱ्यांना उसाची थकबाकी चुकती करता येईल.