शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

Video - हसला, बोलला, खाली पडला; मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:32 IST

जसवीर उर्फ ​​वीरू आग्रा येथील एका मिठाईच्या दुकानात काम करत होता पण अचानक तो खाली कोसळला.

आग्रा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय तरुण जसवीर उर्फ ​​वीरू आग्रा येथील एका मिठाईच्या दुकानात काम करत होता पण अचानक तो खाली कोसळला. तो पडताच त्याचा एक साथीदार त्याला उचलण्यासाठी पुढे आला पण जसवीर काहीच हालचाल करत नव्हता. 

जसवीरच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं, तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. हार्ट अटॅकमुळे जसवीरचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं. मात्र जसवीरच्या मृत्यू मागचं खरं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समजेल. 

जसवीरच्या या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आग्रा येथील कमला नगर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. यामध्ये जसवीर मिठाईच्या दुकानात काम करत असताना आपल्या मित्रांसोबत बोलत होता आणि अचानक खाली पडल्याचं दिसत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.