शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
5
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
6
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
7
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
8
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
9
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
10
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
11
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
12
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
13
IND vs PAK, World Cup 2025: ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
14
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
15
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
16
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
17
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
18
Sheetal Chaudhary: शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
19
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
20
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

By admin | Updated: November 28, 2015 00:08 IST

पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी घेतल्यानंतर भारताने शुक्रवारी आपल्या अग्नी-१ या दुसऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

बालासोर : पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी घेतल्यानंतर भारताने शुक्रवारी आपल्या अग्नी-१ या दुसऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. संपूर्ण देशी बनावटीच्या अग्नी-१ मध्ये ७०० कि.मी.वरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. सामरिक दले कमान (एसएफसी) प्रशिक्षण कवायतींचा एक भाग म्हणून अग्नी-१ चे ओडिशाच्या बालासोर येथील अब्दुल कलाम बेटावरील इंटेग्रेटेड टेस्ट रेंजच्या लाँच पॅड-४ वरून दुपारी १.०२ वाजता मोबाईल लाँचरद्वारे प्रक्षेपण करण्यात आले.१२ टन वजनी आणि १५ मीटर लांबीचे अग्नी-१ किमान १ टनाहून जास्त अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे; परंतु अण्वस्त्राचे वजन कमी करून या क्षेपणास्त्राचा मारा करण्याचा पल्ला वाढविला जाऊ शकतो. याआधी अग्नी-१ ची ११ सप्टेंबर २०१४ रोजी चाचणी घेण्यात आली होती. (वृत्तसंस्था)जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी-१ क्षेपणास्त्र घन प्रोपेलन्टस्ने संचालित केले जाते. या क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य अचूकपणे भेदल्याची माहिती संरक्षण खात्याच्या सूत्रांनी दिली. प्रगत नौकावहन प्रणालीने सज्ज असलेले अग्नी-१ क्षेपणास्त्र याआधीच सशस्त्र दलांत सामील करण्यात आले होते.