शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

जंतुनाशक फवारणीचा विषय फेरसादर स्थायी सभा: कर्मचार्‍याच्या मेव्हण्याला दिला ठेका

By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST

सोलापूर : रमजान ईद व पावसाळी दिवसात शहरात डास व इतर रोगजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपयोजनेस मुदतवाढ देण्याचा स्थायी समितीमध्ये आलेला प्रशासनाचा विषय चर्चेअंती फेरसादर करण्यात आला.

औरंगाबादमध्ये मुक्कामी : नांदेडला गुरुद्वारामध्ये जाणार
औरंगाबाद : मुंबईतील वादग्रस्त राधे माँ शुक्रवारी विमानाने औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर त्यांची गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दुपारी दोन तास चौकशी केली.
त्यांच्यासोबत १२ भक्त असून, ते मिटमिटा येथील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. राधे माँविरोधात मुंबईतील कांदिवली पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
राधे माँ यांचे येथे आगमन होताच आलिशान कार त्यांच्या सेवेत दाखल झाली. त्यांच्यासोबत साध्वी मसी, त्यांचा स्वीय सहायक संजीव गुप्ता, विशाल शर्मा, एक सुरक्षारक्षक आणि इतर महिला होत्या. मिटमिटा येथील हॉटेलात चार कॉटेज संजीव गुप्ता यांच्या नावे बुक करण्यात आल्या आहेत. तेथे सर्व सकाळपासून थांबलेले होते. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांच्या पथकाने त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्या पुन्हा ध्यानधारणेस बसल्या. त्यांच्या दर्शनासाठी काही भक्त दाखल झाले होते. दिल्ली येथूनही एक वृद्ध जोडपे त्यांच्या दर्शनासाठी शुक्रवारी सायंकाळी औरंगाबादेत आले. मात्र, रात्री ८ वाजेपर्यंत राधे माँ ध्यानधारणेतच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोणालाही त्यांना भेटता आले नसल्याचे समजते.
राधे माँ यांना नांदेड गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी जायचे असल्याने त्या औरंगाबादेत आल्याचे त्यांचे स्वीय सहायक संजीव गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता म्हणाले की, माताजींचा हा ठरलेला कार्यक्रम असून, त्यात कोणताही बदल झालेला नाही. काही दिवसांपूर्वी त्या पंजाबमध्ये होत्या. तेथे त्यांचा सत्संग झाला. (प्रतिनिधी)
-----------------
सत्य समोर येईल
राधे माँचा काहीही संबंध नसताना त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांपासून पती-पत्नीमध्ये घरगुती भांडण सुरू होते. हा वाद कोर्टात सुरू असताना अचानक दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडणार आहोत. सत्य समोर येईल, असे गुप्ता म्हणाले.
------------------