शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वीर्याने भरलेला फुगा फेकून मारला, तरुणींची जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 16:03 IST

काही दिवसांपूर्वी दिल्ली परिवहन सेवेच्या बसमधून मी घरी निघाली होती. आमची बस सागरपूर येथे काही वेळासाठी थांबलेली असताना एक फुगा माझ्या छातीवर येऊन फुटला.

ठळक मुद्देदु:खदायक बाब म्हणजे माझ्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेने विरोध करण्याऐवजी हसून 'बुरा ना मानो होली हैं' अशी प्रतिक्रिया दिली.  लेडी श्री राम कॉलेजमधील एका विद्यार्थीने होळीच्या बहाण्याने मुलं फुग्यांमध्ये स्पर्म भरून आम्हाला फेकून मारतात, असं सांगितलं.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये काही ठिकाणी महिला आणि विद्यार्थींनीवर वीर्याने भरलेले फुगे फेकून मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी जेसूस आणि मेरी कॉलेजच्या विद्यार्थीनी आणि शिक्षकांनी गुरुवारी सकाळी आयटीओ येथील दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शन केली. यावेळी फलक हाती घेतलेल्या तरुणींनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. 

दिल्लीच्या प्रसिद्ध लेडी श्री राम कॉलेजमधील एका विद्यार्थीने होळीच्या बहाण्याने मुलं फुग्यांमध्ये स्पर्म भरून आम्हाला फेकून मारतात, असं सांगितलं. ग्रेज्युएशनच्या पहिल्या वर्षात शिकत असणाऱ्या या विद्यार्थीनने सोशल मीडियावर हा संपूर्ण प्रकार सांगितला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तिने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर जेसूस आणि मेरी कॉलेजच्या विद्यार्थीनीनी अशाच घटना त्यांच्याबाबतीत घडल्याचे सांगितले आहे. 

काही दिवसांपूर्वी दिल्ली परिवहन सेवेच्या बसमधून मी घरी निघाली होती. आमची बस सागरपूर येथे काही वेळासाठी थांबलेली असताना एका अज्ञात व्यक्तिने फेकलेला फुगा माझ्या छातीवर येऊन फुटला. त्यातून पाणी किंवा चिखल वाहत नव्हता, तर त्यात वीर्य भरलेले होते. त्यापेक्षा दु:खदायक बाब म्हणजे माझ्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेने विरोध करण्याऐवजी हसून 'बुरा ना मानो होली हैं' अशी प्रतिक्रिया दिली.  त्या घटनेविरोधात जेसूस आणि मेरी कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आज दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हा