शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

विद्यार्थ्यांनी केले 30 हजार बियांचे संकलन आर्या पब्लिक स्कूलचा उपक्रम : ज्ञानार्जनाबरोबर सामाजिक बांधीलकी

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

पिंपळनेर :

पिंपळनेर :
गंगामाईनगर-पिंपळनेर (ता़ माढा) येथील 510 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या 30 हजार बियांचे संकलन केले आह़े
शेतकरी सन्मान परिषदेने सुरू केलेल्या मुलस्थानी बीजारोपण या मोहिमेंतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने एस़ एस़ पी़ सिड्स बँक उभारून जून 2016 पर्यंत 1 कोटी बिया जमा करण्याचा संकल्प सामाजिक जाणिवेतून घेतला आह़े या प्रकल्पांतर्गत जमा झालेल्या बिया दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वाटप केल्या जाणार आहेत़
पं़ स़ चे माजी सभापती रणजित शिंदे, संस्थेच्या अध्यक्षा शिंदे, प्रकल्प संचालक परवीन जमादार यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आह़े राज्यातील 100 शाळांमध्ये बिया संकलनाचा उपक्रम राबविला जात आह़े आंबा, चिंच, चिक्कू, सफरचंद, पपई यासह अन्य 15 प्रकारच्या बिया जमा केल्या जात आहेत़ विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच सामाजिक जाणीव प्रगल्भ होऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश रुजावा या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केल्याचे प्राचार्य अन्वर मुलाणी, विभागप्रमुख निलोफर शेख यांनी सांगितल़े
या बियांचे जुलैमध्ये वाटप केले जाणार असल्याचे शेतकरी सन्मान परिषदेचे अध्यक्ष सत्तार शेख व पदाधिकारी शहानवाज शेख यांनी सांगितल़े (वार्ताहर)