शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची फी भरण्यासाठी विद्यार्थ्याने केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 05:25 IST

Crime News: लॉकडाऊनमध्ये वडिलांच्या पगारात झाली कपात

डेहराडून : उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये एका विद्यार्थ्याने शाळेची फी भरण्यासाठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांच्या पगारात कोरोना काळात कपात झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. 

शहरातील बलवंत कॉलनीतील एक रहिवासी सचिन शर्मा हे बँकेत ५.३५ लाख रुपये भरण्यासाठी गेले असताना चार जणांनी त्यांनी लुटले. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत यातील एका मुलाने सांगितले की, शाळेची फी भरण्यासाठी आपण ही चोरी केली. त्याने सांगितले की, वडील रुद्रपूरमध्ये एका कारखान्यात काम करतात. कोरोना काळात वडिलांचा पगार कमी झाला आहे. त्यामुळे फी भरण्यासाठी आपण हा मार्ग निवडला. 

बारावीच्या विद्यार्थिनीने चोरला मोबाइलn    इंदूरमध्येही चोरीची एक घटना उघड झाली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेची फी भरण्यासाठी एका व्यक्तीचा मोबाइल चोरला. n    खासगी गुप्तहेर धीरज दुबे यांचा हा मोबाइल होता. हा मोबाइल कुणाकडे आहे हे लगेच ट्रॅक झाले. n    दुबे यांनी अगोदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, या मुलीने फी भरण्यासाठी चोरी केल्याचे समोर आल्यानंतर दुबे यांनी तिला माफ करत तिला आर्थिक मदतही केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या