शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनसाठी संघर्ष : तुटक्या खुर्चीने आजीबाई बँकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 05:41 IST

Pension: ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातील एक ७० वर्षीय आजी वृद्धापकाळात निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी संघर्ष करत आहेत. पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कडक उन्हात तेही अनवाणी आणि तुटलेल्या खुर्चीच्या साहाय्याने काही किलोमीटर रस्त्यावरून पायपीट करत त्या बँकेत पोहोचल्या.

ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातील एक ७० वर्षीय आजी वृद्धापकाळात निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी संघर्ष करत आहेत. पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कडक उन्हात तेही अनवाणी आणि तुटलेल्या खुर्चीच्या साहाय्याने काही किलोमीटर रस्त्यावरून पायपीट करत त्या बँकेत पोहोचल्या.     रिपोर्ट्सनुसार, सूर्या हरिजन असे आजींचे नाव आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने त्यांचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्याखाली अनेक प्रतिक्रिया देत आहेत. सरकार पूर्वी रोख पेन्शन देत असे, परंतु भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येते, असे व्हिडीओमध्ये सांगितले आहे. तर, सूर्याला यापुढे बँकेत यावे लागणार नाही, तिला अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी पावले उचलण्यात येतील असे आश्वासन बँक व्यवस्थापकाने दिल्याची माहितीही व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन