ॅस्ट्रिपसाठी
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
जैन संघटनेतर्फे शिक्षकांची आरोग्य तपासणी
ॅस्ट्रिपसाठी
जैन संघटनेतर्फे शिक्षकांची आरोग्य तपासणीपुणे : पुणे भारतीय जैन संघटनेतर्फे शिक्षकदिनानिमित्त महावीर प्रतिष्ठान येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महावीर इंग्लिश स्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली. डॉ. मनोज दुराईराज, डॉ. विशाल पाटील, डॉ. मयूरेश बधे, श्रुती देशपांडे यांनी तपासणी केली. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयकांत कोठारी यांनी शिबिराचे उद्घाटन केले. श्रीपाल ललवाणी यांनी प्रास्ताविक केले. सुनील गुंदेचा यांनी आभार मानले. विजय पारख यांनी सूत्रसंचालन केले. - आरोग्य शिबिरात उपस्थित विजयकांत कोठारी व इतर मान्यवर.फोटो स्कॅन