शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

जीएसटी बुडविणाऱ्याविरुद्ध करणार कठोर उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 3:18 AM

व्यावसायिकांनी केलेला करभरणा व प्रत्यक्ष वित्तीय व्यवहार यांची पडताळणी होणार

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाऱ्या तसेच या व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कठोर उपाययोजना केली जात असून, आता व्यावसायिकांनी केलेला करभरणा व प्रत्यक्ष वित्तीय व्यवहार यांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांना बँक खात्यांचा तपशीलही जीएसटी प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे.महसूल विभागाकडून लवकरच केंद्रीय व राज्य जीएसटी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. वित्तीय गुप्तचर शाखा आणि केंद्रीय थेट कर बोर्डाच्या अधिकाºयांचीही बैठक घेतली जाणार आहे. जीएसटी अनुपालनात सुधारणा व्हावी, यासाठी सरकारने याआधीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून २0 डिसेंबरपर्यंत जीएसटीआर-३ बी विवरणपत्रांचा भरणा १२ टक्क्यांनी वाढला आहे. ८१ लाख विवरणपत्रे या मुदतीत भरली गेली आहेत.एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ई-वे बिल आणि फास्टॅग याद्वारे आम्ही माल खरोखरच हलविण्यात आला आहे का, याची तपासणी करू शकू. व्यवहार खरोखरच झाला आहे की, केवळ विवरणपत्रात बनावट नोंदी करण्यात आल्या आहेत, याची तपासणी करण्यात बँकांतील डाटाची मदत होईल.

टॅग्स :GSTजीएसटी