शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मंदीचा फटका; देशातल्या 'या' राज्यातील खाण आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 11:24 IST

उत्तराखंडमध्ये कृषी, औद्योगिक आणि खाण क्षेत्रात मोठी घसरण आली असून, आर्थिक विकास दरही घटला आहे.

डेहराडूनः उत्तराखंडमध्ये कृषी, औद्योगिक आणि खाण क्षेत्रात मोठी घसरण आली असून, आर्थिक विकास दरही घटला आहे. राष्ट्रीय परिस्थितीच्या तुलनेत राज्याची परिस्थिती काहीशी दिलासादायक आहे. अर्थ संख्या संचालनालय एक रिपोर्ट जारी केला आहे, ज्यात राज्यातील प्रतिव्यक्तीच्या उत्पन्नात 16 हजारांहून अधिकची वाढ झाली आहे. परंतु आर्थिक विकास दर गेल्या वर्षीच्या तुलनेत पडला आहे. वर्षं 2016-17मध्ये आर्थिक विकास दर 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सद्यस्थिती हाच विकास दर 6.87 टक्के आहे. आर्थिक विकास दर घसरण्याच्या मागे प्राथमिक क्षेत्रातील कमी होत असलेली मागणी कारणीभूत आहे. ज्यात कृषी, खाण, निर्माण, औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, अबकारी करात गेल्या वर्षीच्या तुलनेत 24.60 टक्के कमी आली आहे. जिल्ह्यातली प्रति व्यक्तीच्या उत्पन्नातील अचूक आकडा सांगितलेला नाही. डोंगराळ भाग असलेल्या डेहराडून, हरिद्वार आणि ऊधम सिंह नगरमध्ये प्रति व्यक्तीच्या उत्पन्नात सुधारणा झाली आहे. असं केलं जातं मूल्यांकनकोणत्याही राज्यातील उत्पन्नाचा अंदाज घेऊन त्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या अंतर्गत उत्पादित होणाऱ्या एकूण वस्तू आणि सेवांचं सकल मूल्य लक्षात घेऊन हे मूल्यांकन केलं जातं. त्यासाठी आकार, आर्थिक वृद्धी दर, राज्यातील घरगुती उत्पादनाचं मूल्यांकन होतं.