शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: ‘आंदोलनाला बदनाम करणे थांबवा!’; संयुक्त किसान मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 05:58 IST

शेतकरी संघटनेच्या अंबावत गटाने चिल्ला सीमेवर धडक दिली असून, गुरुवारपासून दिल्ली-नोएडा रस्ता बंद करण्याची घोषणा केली आहे. 

- विकास झाडेनवी दिल्ली : तुमच्यासोबत अनेक बैठका झाल्यात, कायदे मागे घ्या, हे आम्ही प्रत्येक बैठकीत ठामपणे मांडले आहे. आता या आंदोलनाला बदनाम करण्याचे थांबवा आणि अन्य संघटनांसोबत समानांतर चर्चा करण्याचे षडयंत्रही करू नका, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने पत्राद्वारे दिला आहे. शेतकरी संघटनेसोबत मंत्रिगटाच्या पाच बैठका झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारकडे लिखित मागितले. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना लिखित प्रस्ताव पाठविला होता. सरकारने कायद्यात संशोधन करण्याची तयारी दर्शविली होती व शेतकऱ्यांकडून प्रत्युत्तराची सरकार अपेक्षा करीत होती. संयुक्त किसान मोर्चातर्फे प्रोफेसर दर्शन पाल यांनी कृषिमंत्र्याना लिखित उत्तर दिले. शेतकरी संघटनेच्या अंबावत गटाने चिल्ला सीमेवर धडक दिली असून, गुरुवारपासून दिल्ली-नोएडा रस्ता बंद करण्याची घोषणा केली आहे. 

माजी सैनिकांची साथसंयुक्त किसान मोर्चाने आंदोलन पुन्हा आक्रमक करण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माजी सैनिकांनी पाठिंबा दिला आहे. गाजीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी माजी सैनिकांची साथ मिळाली.