शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांना ओबीसींची यादी ठरविण्याचा अधिकार; महाराष्ट्राचा माेठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 05:43 IST

केंद्र सरकार घटनादुरुस्तीच्या तयारीत, संसद सदस्यांना मसुदा वितरित

- हरिश गुप्तानवी दिल्ली : कोणत्याही जातीला वा जाती समूहांना मागास ठरविण्याचे अधिकार राज्यांना देण्याच्या १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा मसुदा सरकारने संसद सदस्यांना वितरित केला आहे. ते सोमवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे. ते विना अडथळा मंजूर हाेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. विराेधकही विधेयकाच्या बाजूने आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून सातत्याने मागणी करण्यात येत हाेती.राज्य सरकारच याेग्य निर्णय घेऊ शकेल, असे लाेकसभेतील बहुतांश खासदारांचे मत आहे. विराेधकांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारांना स्वतंत्र ओबीसींची यादी बनविण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त हाेणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास १०२ वी घटनादुरुस्ती रद्द ठरेल. त्या  दुरुस्तीने नाेकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी ‘एसईबीसी’ काेटा ठरविण्याचा राज्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला हाेता. विराेधकांनी यावरून केंद्रावर आराेप केले हाेते. त्यानंतर विराधकांकडून सतत घटनादुरुस्तीची मागणी करण्यात येत हाेती.दाेन तृतीयांश खासदारांची उपस्थिती आणि मतदान हाेणे आवश्यकराज्यांचे अधिकार पुन्हा देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने रेटून धरली हाेती. राज्यात ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत सातत्याने आग्रह धरला आहे.भाजपचे महत्त्वाचे सहकारी असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यांना स्वतंत्र ओबीसी जनगणनेची परवानगी देण्याची मागणी केली हाेती. ही घटनादुरुस्ती असल्यामुळे दाेन तृतीयांश खासदारांची उपस्थिती आणि मतदान हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राकडून दिवसरात्र यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.लाेकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चाैधरी यांनी या विधेयकाचा मसुदा वितरित करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजाेरा दिला. मात्र, साेमवारच्या कामकाजाच्या यादीत त्याचा अद्याप समावेश झालेला नाही. सुधारित यादीमध्ये साेमवारीच याबाबत कळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती