शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

किमान आधारभूत किंमत देण्यासाठी काम सुरू; विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:48 IST

शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट असाव्यात, तसेच शेतकऱ्यांना एमएसपीचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट असाव्यात, तसेच शेतकऱ्यांना एमएसपीचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अनेक जण एमएसपीबद्दल अफवा पसरवीत आहेत. वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एमएसपी निश्चित करताना शेतीतील सर्व निविष्टांचा खर्च गृहीत धरला जाईल.पुसा अ‍ॅग्री कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी उन्नती मेळाव्यात बोलताना मोदी म्हणाले की, खाद्यतेलाची आयात रोखण्यासाठी शेतकºयांनी अधिकाधिक तेलबियांचे उत्पादन करायला हवे. सन २0२२ पर्यंत शेतकºयांनी युरियाचा वापर किमान अर्ध्याने कमी करावा. शेतकºयांनी पिकांचा कचरा, काड आणि इतर अवशेष जाळू नये. अवशेष जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते, तसेच जमिनीच्या सुपीकतेवरही परिणाम होतो. मोदी म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार सात्यत्याने ऐतिहासिक प्रयत्न करीत आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे, यासाठी कृषी विपणन क्षेत्रात सुधारणा केली जात आहे. शेतकºयांना अत्याधुनिक बियाणे व आवश्यक वीज मिळावी, यासाठी सरकार रात्रंदिवस काम करीत आहे. शेतकºयांना बाजारात कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, तसेच त्याच्या उत्पादनास योग्य किंमत मिळावी, यासाठीही सरकार रात्रंदिवस झटत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी