युग चांडक खटला प्रारंभ
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
मुलाचे कपडे पाहून िपत्याला झाले अश्रू अनावर युग चांडक हत्याकांड खटल्यास प्रारंभनागपूर : बहुचिचर्त युग चांडक अपहरण व खून खटल्याच्या सुनावणीस प्रधान िजल्हा व सत्र न्यायाधीश िकशोर सोनवणे यांच्या न्यायालयात गुरुवारपासून प्रांरभ झाला. सुनावणी दरम्यान आपल्या िचमुकल्याचा िफक्कट िनळ्या रंगाचा टी शटर् आिण डाव्या कानातील सोन्याची बाळी पाहून डॉ. मुकेश ...
युग चांडक खटला प्रारंभ
मुलाचे कपडे पाहून िपत्याला झाले अश्रू अनावर युग चांडक हत्याकांड खटल्यास प्रारंभनागपूर : बहुचिचर्त युग चांडक अपहरण व खून खटल्याच्या सुनावणीस प्रधान िजल्हा व सत्र न्यायाधीश िकशोर सोनवणे यांच्या न्यायालयात गुरुवारपासून प्रांरभ झाला. सुनावणी दरम्यान आपल्या िचमुकल्याचा िफक्कट िनळ्या रंगाचा टी शटर् आिण डाव्या कानातील सोन्याची बाळी पाहून डॉ. मुकेश चांडक यांना अश्रू अनावर झाले. मुकेश चांडक हे या प्रकरणातील िफयार्दी आहेत. आपली साक्ष देताना त्यांनी राजेश धनालाल दवारे आिण त्याचा िमत्र अरिवंद अिभलाष िसंग या दोघांना न्यायालयात ओळखले. सरतपासणी साक्ष देताना चांडक यांनी सांिगतले की, १ सप्टेंबर २०१४ रोजी ही घटना घडली होती. त्या िदवशी मी सकाळी ११ वाजता माझ्या िक्लिनकला िनघून गेलो होतो. दोन्ही मुले धृव आिण युग शाळेत गेली होती. धृव हा शाळेच्या बसने तर युग कारने गेला होता. त्या िदवशी माझी पत्नीही सकाळी ११ वाजेपासून िक्लिनकमध्येच होती. माझ्या ड्रायव्हरचे नाव राजू तोटे आहे. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मला माझी पत्नी प्रेमळ िहने सांिगतले की, िक्लिनकच्या काही कमर्चार्यांनी आपल्या गुरुवंदना सोसायटी लकडगंज येथून युगला सोबत नेले आहे. राजू तोटे याने ही मािहती ितला फोनवरून सांिगतली होती. युग हा सदर भागात डािन्संग क्लाससाठी गेला होता. त्यामुळे माझ्या पत्नीने युगला घरी आणण्यासाठी ड्रायव्हर राजू तोटेला पाठिवले होते. परंतु त्याने युग हा क्लिनकच्या कमर्चार्यासोबत दुचाकी वाहनाने गेल्याचे आपल्या मालिकणीला सांिगतले होते.