मेहरुण तलावातील गळती व अतिक्रमणाबाबत तारांकीत प्रश्न
By admin | Updated: November 26, 2015 23:57 IST
मेहरूण तलावातून गेल्या वर्षी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली होती. तलावावरील आऊटलेटच्या गेटवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने तलावातील प्रचंड पाणी वाहून गेले होते. याप्रश्नी विधान परिषदेच्या या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला असून महापालिकेकडून त्याची माहितीही पाठविण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या ८२ कर्मचार्यांनी महापालिकेच्या घरकुलांमध्ये अतिक्रमणे करून घरे बळकावली होती. याप्रश्नी महापालिकेने काय कारवाई केली असा प्रश्नही विचारण्यात आला असून त्याचे उत्तरही महापालिकेकडून पाठविण्यात आले आहे.