्रजागेश्वर विद्यालयाचे खेळाडू राज्यस्तरावर
By admin | Updated: September 28, 2014 22:30 IST
वाडेगाव : स्थानिक श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडुंची राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली आहे.
्रजागेश्वर विद्यालयाचे खेळाडू राज्यस्तरावर
वाडेगाव : स्थानिक श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडुंची राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली आहे. चंद्रपूर येथे होणार्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेकरिता विद्यालयाच्या मोनिका बावने व शिवानी बावणे या विद्यार्थी खेळाडुंची निवड करण्यात आली आहे. सलग तिसर्यावर्षी विद्यालयाच्या खेळाडुंची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या खेळाडुंना मुख्याध्यापक भट, गोपाल मानकर, सुहास महाले , महेंद्र घाटोळ यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)