शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सेवा देण्यास स्पाईसजेट तयार, मजुरांसाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणे करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:38 IST

भारतातून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत सगळ्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. या संकटप्रसंगी गोएअर आणि इंडिगो कंपन्यांनीदेखील सरकारला कोरोना विषाणूचा प्रसार रोखणाºया कोणत्याही मोहिमेसाठी विमाने कर्मचाऱ्यांसह देण्याची तयारी दाखवली आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या दिवसांत कोणत्याही मानवतावादी मोहिमेत सरकारला स्पाईसजेट विमान कंपनीने सेवा देण्याची तयारी दाखवली आहे.आमची विमाने संबंधित कर्मचाऱ्यांसह आम्ही उपलब्ध करून देऊ आणि स्थलांतरित मजुरांना (विशेषत: बिहारमधील) पाटण्यात नेण्यासाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणेही देण्याची आमची तयारी आहे, असे कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी शुक्रवारी सांगितले.भारतातून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत सगळ्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. या संकटप्रसंगी गोएअर आणि इंडिगो कंपन्यांनीदेखील सरकारला कोरोना विषाणूचा प्रसार रोखणाºया कोणत्याही मोहिमेसाठी विमाने कर्मचाऱ्यांसह देण्याची तयारी दाखवली आहे.स्थलांतरित मजुरांना गुजरातेत प्रवासबंदीगांधीनगर : स्थलांतरित मजुरांसाठी लॉकडाऊनच्या दिवसांत अन्न आणि निवासाची व्यवस्था केली जाईल; परंतु त्यांना त्यांच्या खेड्यात जाण्यासाठी प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही, असे गुजरात सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले.हा निर्णय मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. लॉकडाऊनमुळे किती तरी रोजंदारी कामगार बेरोजगार झाले असून ते पैसे व वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे आपापल्या गावाकडे पायीच निघाले आहेत.

टॅग्स :spicejetस्पाइस जेटcorona virusकोरोना वायरस बातम्या