शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलसिंचनावर सीएसआर निधी खर्च करा - शेखावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 02:50 IST

कंपन्यांना आवाहन; राष्ट्रीय जल अभियानात महाराष्ट्र देशात दुसरा

नवी दिल्ली: सर्वाधिक पाणी वापरणाऱ्या खासगी कंपन्या सीएसआर निधीतील रक्कम जलसिंचन, जलसंवर्धनासाठी वापरत नाहीत, अशी खंत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय जल अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागास मिळालेला दुसºया क्रमांकाचा पुरस्कार प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी स्वीकारला.पिण्यासाठी, कृषीसाठी व त्याखालोखाल उद्योगधंद्यांसाठी लागणाºया पाण्याची गरज भागवण्यास आतापासून उपाय योजावे लागतील, अन्यथा भविष्यात संकट उभे राहिल, असा इशारा देत शेखावत म्हणाले की, खासगी कंपन्या सीएसआर निधीतील ४ टक्के रक्कमच पाणी व्यवस्थापन, जल संवर्धन, सिंचन यांवर खर्च करतात. सर्वाधिक पाणी वापरणाºया कंपन्या अवघा ११ टक्के खर्च पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करतात. हे प्रमाण वाढायला हवे. याप्रसंगी चहल म्हणाले की, गोदावरी खोºयातील पाणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले. ई सोर्स मॉडेलिंगचा प्रभावी वापर त्यासाठी महाराष्ट्राने केला होता. राज्याला मिळालेला सन्मान मोठाच आहे. अभियानाचे पुरस्कार राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात व मध्य प्रदेशलादेखील मिळाले.बापू साळुंखे यांचाही सन्मानस्वत:च्या शेतात प्रयोग करुन जलपातळी वाढवणारे शेतकरी बापू भाऊसाहेब साळुंखे यांना व्यक्तिगत श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेतजमिनीतील पाणीपातळी त्यांनी २० टक्क्यांनी वाढवली. चंदगडसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील वडनेरभैरव गावातील साळुंखे यांचे उत्पन्न प्रचंड वाढले. त्यांनी २००४ पासून प्रयोग सुरू केला. ‘वाल्मी’त प्रशिक्षण घेतले. शेताजवळ डोंगरातील पाणी अडवले. शेततळी बांधली. नावीन्यपूर्ण प्रयोगांआधी त्यांना फक्त २ एकरास पाणी वापरता येई. आता २२ एकरांना हे पाणी पुरते.