शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

धर्मनिरपेक्ष विवाहासाठी विशेष वेबसाईट माकपचा पुढाकार

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

तिरुवनंतपुरम-धर्मनिरपेक्ष विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी माकप (एम) मधील डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवकांच्या संघटनेने एका विवाह जुळवणी वेबसाईटची निर्मिती केली आहे.

तिरुवनंतपुरम-धर्मनिरपेक्ष विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी माकप (एम) मधील डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवकांच्या संघटनेने एका विवाह जुळवणी वेबसाईटची निर्मिती केली आहे.
डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सेक्युलरमॅरेज डॉट कॉम असे नाव असलेल्या या वेबसाईटवर पंथ, जातपात व धर्म यांच्या बंधनांपलिकडे जाऊन लग्न करू इच्छिणाऱ्यांना त्यांच्याच विचारसरणीचे जोडीदार शोधता येणार आहेत. या वेबसाईटवर वर वा वधूच्या माहितीमध्ये त्यांची जात वा धर्म यांचा उल्लेख करण्याचे कुठलेच कलम समाविष्ट करण्यात आलेले नाही.
विवाह हे अधिक धार्मिक व जातीय होत जाण्याच्या काळात ही वेबसाईट एक धर्मनिरपेक्ष वातावरण तयार करेल असा विश्वास या संघटनेने व्यक्त केला आहे.
या वेबसाईटचे लोकार्पण कोच्ची येथे दिग्दर्शक आशिक अबू व अभिनेत्री रीमा कलिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र काही कट्टरवादी गटांनी ती हॅक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डीवायएफआयचे सचिव एम. स्वराज यांनी सांगितले आहे.