शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

यान चंद्रावर, पैसा खिशात; मून इकाॅनाॅमी दशकभरात दीडपटीने वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 13:27 IST

तरुणांच्या हातालाही मिळणार काम

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले. अख्खे जग त्यासाठी भारताचे काैतुक करत आहे. चंद्रयान माेहिमेच्या यशानंतर देशातील स्पेस इकाॅनाॅमीदेखील राॅकेटवर स्वार झाली आहे. याला बळ देत आहे.

मून इकाॅनाॅमी-

विक्रम लॅंडर चंद्रावर उतरल्यानंतर आता पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू झाली असून, अंतराळ क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये माेठी तेजी दिसली आहे. या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे बाजार भांडवल तब्बल २.५ अब्ज डाॅलर म्हणजे सुमारे २० हजार काेटी रुपयांनी वाढले आहे. अंतराळ यानासाठी लागणाऱ्या औद्याेगिक वायू पुरवठादार असाे किंवा आवश्यक माॅड्यूल्स व यंत्रणा पुरविणारी कंपनी, या क्षेत्रात महिनाभरातच सरासरी ३० टक्क्यांपेक्षा जास्त तेजी आली आहे. या कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देतील. येणाऱ्या दशकात सुमारे दीड पटीने मून इकाॅनामी वाढणार आहे.

या उपकरणांची असते गरज

लॅंडर माॅड्यूल आणि प्राेपल्शन माॅड्यूलसाठी लागणाऱ्या बॅटरी, मिश्र धातू, इलेक्ट्राॅनिक सिस्टीम डिझाइन, लाॅंच व्हेइकलसाठी इंजिन आणि बूस्टर पंप, नेव्हिगेशन, सेन्सर, इत्यादी उपकरणे आणि सुटे भाग अंतराळ माेहिमेसाठी लागतात.

नाेकऱ्यादेखील वाढणार

चंद्रयान- ३ च्या यशामुळे टेलिकम्युनिकेशन्स, रिमाेट सेन्सिंग, सॅटेलाइट नेव्हिगेशन क्षेत्रासह आवश्यक उपकरणे आणि सुट्या भागांची मागणी वाढेल. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये माेठ्या प्रमाणात नाेकऱ्या उपलब्ध हाेतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अशी वाढणार मून इकाॅनाॅमी

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3jobनोकरी