शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेतील स्टार अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारला अपघात, घातपाताचा संशय

By बाळकृष्ण परब | Updated: November 18, 2020 12:27 IST

Khushboo Sundar News : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या खुशबू सुंदर यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात खुशबू सुंदर यांच्या कारच्या एका बाजूचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

ठळक मुद्देसुदैवाने या अपघातात खुशबू सुंदर ह्या बालंबाल बचावल्याहा अपघात हा घातपात असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहेआमची कार योग्य लेनमधून जात होती. मात्र अचानक एका टँकरने आमच्या कारला धडक दिली

चेन्नई - दक्षिणेतील स्टार अभिनेत्रींपैकी एक आणि काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या खुशबू सुंदर यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात खुशबू सुंदर यांच्या कारच्या एका बाजूचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. सुदैवाने या अपघातात खुशबू सुंदर ह्या बालंबाल बचावल्या. दरम्यान, हा अपघात हा घातपात असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.खुशबू सुंदर यांनी याबाबत ट्विट करून सांगितले की, आमची कार योग्य लेनमधून जात होती. मात्र अचानक एका टँकरने आमच्या कारला धडक दिली. आमची कार टँकरवर आदळलेली नाही. हा अपघात मेलमरवाथूरजवळ झाला. खुशबू सुंदर एका कार्यक्रमासाठी कडलोर येथे जात असताना हा अपघात घडला.

दरम्यान, आपल्या पाठीराख्यांचे आणि समर्थकांचे खुशबू सुंदर यांनी आभार मानले आहेत. मी भगवान मुरुगन यांच्या कृपेने वाचले. या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र माझी कडलोरचा दौरा सुरू राहील.त्या पुढे म्हणाल्या की, कंटेनरने आमच्या कारला धडक दिली ही बाबत प्रसारमाध्यमांनी विचार करायला हवा. आमची कार योग्य लेनमधून पुढे जात होती. तेवढ्यात अचानक कंटेनर आला आणि त्याने आमच्या कारला टक्कर दिली. दरम्यान, या प्रकाराचा तपास पोलीस करत आहेत. तसेच ड्रायव्हरचीही चौकशी सुरू आहे.  

 

टॅग्स :AccidentअपघातTamilnaduतामिळनाडूBJPभाजपा