शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जवानांना मिळणार अत्याधुनिक शस्त्रे; ५,३६६ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:15 IST

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तैनात जवानांसाठी सरकार लवकरच नव्या रायफल्स खरेदी करणार आहे. यात लाइट मशिन गन आणि क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स (रायफल) यांचा समावेश आहे. हे काम फास्ट ट्रॅक प्रोसिजर (एफटीपी) द्वारे सुरू आहे.

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तैनात जवानांसाठी सरकार लवकरच नव्या रायफल्स खरेदी करणार आहे. यात लाइट मशिन गन आणि क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स (रायफल) यांचा समावेश आहे. हे काम फास्ट ट्रॅक प्रोसिजर (एफटीपी) द्वारे सुरू आहे.निवडक विदेशी कंपन्यांसाठी ७२,४०० असॉल्ट रायफल्स, १६,४७९ लाइट मशिन गन (एलएमजी) आणि ९३,८९५ सीक्यूबी कार्बाइन्ससाठी शुक्रवारी सुरुवातीच्या निविदा जारी केल्या आहेत. याची किंमत ५,३६६ कोटी असेल. संरक्षण खरेदी परिषदेकडून (डीएसी) मंजुरी मिळाल्यानंतर दहा दिवसांच्या आत आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) निघतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.एक वर्षाच्या संबंधित कंपन्या एका वर्षाच्या आत ही शस्त्रास्त्रे देशाला सोपवतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय लष्कराने २००५ मध्येच सीक्यूबी कार्बाइन्सची मागणी ३८२ बटालियनसाठी केली होती.फेब्रुवारीत दिली मंजुरीसंरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील डीएसीने असॉल्ट रायफल्ससाठी १,७९८ कोटी आणि सीक्यूबी कार्बाइन्ससाठी १,७४९ कोटी रुपयांच्या खर्चाला १६ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे. तर, लाइट मशिन गनसाठी १,८१९ कोटी रुपयांच्या खर्चाला १३ फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्कर