शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:46 IST

Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रादेशिक भाषांच्या मुद्द्यावर जोर दिला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाषेच्या संदर्भात भाष्य केले. 

Amit Shah: व्यवहारात इंग्रजी भाषेचं वर्चस्व वाढत असून, याचं संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केले. जे लोक इंग्रजीमध्ये बोलतात, त्यांना इंग्रजी बोलण्याची लाज वाटू लागेल, असे शाह म्हणाले. राष्ट्राची ओळख भारतीय भाषा असल्याचेही ते म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह माजी सनदी अधिकारी आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांच्या पुस्तक कार्यक्रमाला उपस्थित होते. 'मै बूंद स्वंय, खुद सागर हूं' या पुस्तकाचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते झाले. 

या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, 'देशाचा आत्मा भाषा असतात. भारतातील भाषांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा आणि मातृभाषेबद्दल अभिमान बाळगून जगाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.'

भाषा आपल्या संस्कृतीची रत्ने

'देशात जे इंग्रजीमध्ये बोलतात, त्यांना इंग्रजी बोलण्याची लवकरच लाज वाटायला लागेल, असा समाज निर्माण करणे आता फार दूर राहिलेले नाही. ज्यांचा संकल्प दृढ आहे, तेच बदल घडवून आणू शकतात. माझे मत असे आहे की, आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीची रत्ने आहेत. आपापल्या भाषांशिवाय आपण खरे भारतीय म्हणून राहू शकत नाही', अशी भूमिका अमित शाहांनी यावेळी मांडली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहhindiहिंदीenglishइंग्रजी