शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींच्या मोहिमेला सोनिया गांधी रोखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 10:51 IST

अनेकांशी चर्चा केल्यानंतर दीर्घ चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी विरोधी सरकारांच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधत आहेत.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी काँग्रेसला सोबत न घेता विरोधी पक्षांची आघाडी बनवण्याची मोहीम हाणून पाडण्यास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पुढाकार घेतला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे खासदार टी. आर. बालू, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला आणि माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्याशी दीर्घ चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी विरोधी सरकारांच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधत आहेत.सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) नव्याने बळकट करून भाजपविरोधात सामूहिक संघर्ष करण्याची रणनीतीची सूचना केली.सोनिया गांधी काही दिवसात लालू प्रसाद यादव, डी. राजा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्याशी चर्चा करतील. अखिलेश यादव यांच्याशी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक झाल्यावरच चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जी