शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी अध्यक्ष म्हणून निवृत्त; राजकारणातून नव्हे - काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:48 IST

सोनिया गांधी या अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त होत आहेत, राजकारणातून नव्हे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिले आहे. सोनिया गांधी या सार्वजनिक जीवनातून बाजूला होत असल्याच्या अटकळी त्यांनी फेटाळून लावल्या.

नवी दिल्ली : सोनिया गांधी या अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त होत आहेत, राजकारणातून नव्हे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिले आहे. सोनिया गांधी या सार्वजनिक जीवनातून बाजूला होत असल्याच्या अटकळी त्यांनी फेटाळून लावल्या.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडे सोपविली आहे; पण त्या काँग्रेस पक्षाला मार्गदर्शन करीत राहतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी यांची भूमिका काय असेल? असा प्रश्न केला असता संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले की, माझी भूमिका सेवानिवृत्तीची आहे. त्यानंतर सुरजेवाला यांनी टष्ट्वीट करीत म्हटले आहे की, मीडियातील मित्रांना माझी विनंती आहे की, याबाबतच्या अटकळींवर लक्ष देऊ नये. याचा सकारात्मक विचार केला जावा.सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत, राजकारणातून नव्हे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी