शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींनी धरला हरयाणवी नृत्यावर ठेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 06:11 IST

हरयाणवी गाण्यावर या महिलांसोबत सोनिया गांधी यांनीही ठेका धरला. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर हरयाणातील सोनीपतमधील मदिना गावात भातशेती करतानाचे काही फाेटाे साेशल मीडियावर शेअर केले हाेते.  तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना महिलांनी दिल्लीला येण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर गेल्या शुक्रवारी प्रियांका यांच्याशी बोलल्यानंतर राहुल यांनी या महिलांना खास वाहन पाठवून दिल्लीला बोलावले. सर्व महिलांनी प्रियांका आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या महिलांसोबत जेवण केले आणि गप्पाही मारल्या आणि चर्चा केली. तसेच हरयाणवी गाण्यावर या महिलांसोबत सोनिया गांधी यांनीही ठेका धरला. 

सुमारे १२ मिनिटांच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये राहुल गांधी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संभाषण करताना, शेतात नांगरणी करताना, भाताची रोपे लावताना आणि नंतर एका खाटेवर शेतकऱ्यांसोबत भाकरी खाताना दिसतात. ‘शेतकरी हे भारताचे सामर्थ्य आहे आणि आपण त्यांचे ऐकले आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला तर देशातील अनेक समस्या सुटू शकतात,’ अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. काँग्रेसने ट्विटरवर म्हटले की, भारताला जोडण्यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीHaryanaहरयाणा